कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे… माधुरीचा कार्यक्रम पाहून संजय मोने यांची खोचक पोस्ट; म्हणतात- सचिन खेडेकरच...

Sanjay Mone Madhuri Dixit Show Reaction | Actor Praises Sachin Khedekar's Impressive Presentation : अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या कोण होणार करोडपती मराठीचं सूत्रसंचालन करताना दिसतेय. मात्र तिचं सूत्रसंचालन संजय मोने यांना आवडलं नसल्याचं त्यांनी म्हटलंय.
sanjay mone on madhuri dixit

sanjay mone on madhuri dixit

esakal

Updated on: 

सोनी मराठीवरील 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाची प्रचंड चर्चा रंगली होती. या कार्यक्रमाचं जोरदार प्रमोशन करण्यात आलेलं. प्रत्येक ठिकाणी मोठमोठाले होर्डिंग लागले होते शिवाय प्रत्येक मालिकेतदेखील याबद्दल बोललं गेलं. त्यामागचं कारण म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार होती. यापूर्वी अभिनेते सचिन खेडेकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत होते. या कार्यक्रमात वेगवेगळ्या विषयांवरील प्रश्न विचारण्यात येतात आणि स्पर्धक त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर रक्कम जिंकून जातात. मात्र आता हा शो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. अभिनेते संजय मोने यांनी आपल्याला माधुरीचं सूत्रसंचालन आवडलं नसल्याचं म्हटलं आहे.

Loading content, please wait...