संजू राठोडचं नवीन गाणं सोशल मीडियावर घातलय धुमाकूळ, 24 तासातच मिळाले 'इतके व्ह्यूज' सोबत असलेली अभिनेत्री कोण?

SANJU RATHOD BANGLES SONG VIRAL: संजू राठोडचं नवीन ‘Bangles’ गाणं रिलीज होताच सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. 24 तासांत 20 लाख views मिळवत हे गाणं YouTube वर ट्रेंड होत आहे. ईशा मालवीयासोबतच्या या गाण्यावर नेटकरी भन्नाट रील्स बनवत आहेत.
SANJU RATHOD BANGLES SONG VIRAL

SANJU RATHOD BANGLES SONG VIRAL

esakal

Updated on

SANJU RATHOD’S BANGLES SONG GETS 2 MILLION VIEWS: संजू राठोड याच्या गाण्याची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगताना पहायला मिळते. शेकी शेकी, सुंदरी, गुलाबी साडी या गाण्याने तर प्रेक्षकांना वेड लावलय. संजूचं नवीन गाणं केव्हा येणार? याची चाहते आतुरतेनं वाट पाहत असतात. त्यांचं सुंदरी हे गाणं सप्टेंबरमध्ये प्रदर्शित झालं होतं. त्यानंतर संजू एक नवीन गाणं तयार करण्यात व्यस्त होता. त्याने काही दिवसापूर्वी त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवर एक फोटो पोस्ट करत गाण्याची हिंट सुद्धा दिली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com