GULABI SADI Viral Video
esakal
RITEISH DESHMUKH AND AJAY DEVGN DANCE TO GULABI SADI IN DHAMAAL 4: संजू राठोड याचं प्रत्येक गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालतं. त्याने गायलेल्या, लाल लाल कलरची बांगडी, गुलाबी साडी अशा अनेक गाण्याने नेटकऱ्यांना वेड लावलं. दरम्यान आता संजू राठोडच्या गाण्याची बॉलिवूडमध्ये सुद्धा क्रेझ निर्माण झालीय. 'धमाल ४' सिनेमात 'गुलाबी साडी' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलय. यात मराठी गाण्याचा हिंदी रिमेक करण्यात आलाय.