SANTOSH JUVEKAR
esakal
SANTOSH JUVEKAR CALLS AKSHAYE KHANNA A GREAT ACTOR: लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा सिनेमानं बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली. या सिनेमातील विकी कौशल प्रमाणेच अक्षय खन्नाची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. तर मराठी अभिनेता संतोष जुवेकर याने रायाजींची भूमिका साकारली होती. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या भूमिकेचं प्रचंड कौतूक करण्यात आलं परंतु त्याने केलेल्या एका वक्तव्यामुळे सोशल मीडियावर त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलं.