सारा अली खानने घेतलं केदारनाथ मंदिरात दर्शन, मौलाना संतापले, म्हणाले...“तिने हराम गोष्टी केल्या…”

SARA ALI KHAN KEDARNATH TEMPLE VISIT CONTROVERSY:सारा अली खानने केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. मौलाना शहाबुद्दीन रझवी यांनी अभिनेत्रीच्या मंदिर दर्शनावर आक्षेप घेत फतवा जारी केला. नेमकं प्रकरण काय?
SARA ALI KHAN KEDARNATH TEMPLE

SARA ALI KHAN KEDARNATH TEMPLE

esakal

Updated on: 

SARA ALI KHAN FACES BACKLASH OVER KEDARNATH TEMPLE VISIT: अभिनेत्री सारा अली खान हिची नेहमी सोशल मीडियावर चर्चा रंगताना पहायला मिळते. नुकतीच साराने केदारनाथ मंदिरात दर्शन घेतलं. ती नेहमीच केदारनाथ मंदिरात दर्शनासाठी जात असते. परंतु यावेळी तिची ही धार्मिक यात्रा वादाचा विषय ठरलीय. उत्तर प्रदेशाच्या मुस्लिम मौलांनी साराच्या मंदिरात जाऊन पूजा-अर्चना आक्षेप घेतलाय. तसंच त्यांनी फतवा सुद्धा जारी केलाय. सध्या सोशल मीडियावर साराच्या दर्शनाची मोठी चर्चा रंगताना पहायला मिळतेय.

Loading content, please wait...