Sara Ali Khan Visits Kedarnath Dham
esakal
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान नेहमीच चर्चेत असते. नेहमीच ती देवदर्शन करताना पहायला मिळते. तसंच सोशल मीडियावर ती देवदर्शनाचे फोटो सुद्धा पोस्ट करते. सारा अली खानची महादेवावर खुप श्रद्धा आहे. ती नेहमीच महादेवाचं दर्शन करताना पहायला मिळते. अनेक धार्मिक स्थळावर जाऊन ती देवदर्शन घेत असते. परंतु तिच्या अशा वागण्याने काही नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलीय. अनेकांनी तिला 'तु हिंदू आहे की मुस्लिम' असा प्रश्न उपस्थित केलाय. सध्या तिने पोस्ट केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.