SARA TENDULKAR WEDDING RUMOURS
esakal
SARA TENDULKAR TO MARRY SUNNY DEOL'S SON RAJVEER DEOL? HERE'S THE TRUTH: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलीय. सध्या साराचं नाव एका बॉलिवूड अभिनेत्यासोबत जोडलं जातय. सारा लवकरच एका बॉलिवूड कलाकराच्या घरची सून होणार असल्याच्या चर्चा रंगत आहे. परंतु या चर्चांमागेचं सत्य समोर आलय.