सतीश राजवाडे आणि ये रिश्ता फेम अभिनेत्रीचा रंगभूमीवर कमबॅक; नाटकाचं नाव आणि शुभारंभाची तारीख जाहीर

Satish Rajwade New Natak Announced : दिग्दर्शक सतीश राजवाडे बऱ्याच काळाने मराठी नाटकातून अभिनयात कमबॅक करत आहेत. त्यांचं नवीन नाटक आणि त्याचा शुभारंभाचा प्रयोग नुकताच जाहीर करण्यात आला.
सतीश राजवाडे आणि ये रिश्ता फेम अभिनेत्रीचा रंगभूमीवर कमबॅक; नाटकाचं नाव आणि शुभारंभाची तारीख जाहीर
Updated on

Marathi Entertainment News : सध्या मराठी रंगभूमीवर अनेक नवीन नाटकं प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तर सध्या सुरु असलेल्या कलाकृतींनाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. दिग्दर्शक, स्टार प्रवाहचे हेड सतीश राजवाडे पुन्हा एकदा अभिनयात कमबॅक करत आहेत. नुकत्याच त्यांच्या नवीन नाटकाची घोषणा करण्यात आली. कोणतं आहे हे नाटक जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com