Marathi Movie : मुंबई-पुणे-मुंबईनंतर सतीश राजवाडे घेऊन येतायत 'या' गाजलेल्या सिनेमाचा सिक्वेल ; रिलीजची डेट केली जाहीर

Premachi Goshta 2 Marathi Movie Announcement : दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी त्यांच्या आगामी रोमँटिक सिनेमाची घोषणा केली. जाणून घेऊया या आगामी सिनेमाविषयी आणि रिलीज डेटविषयी.
Premachi Goshta 2 Marathi Movie Announcement
Satish Rajwade Upcoming Movieesakal
Updated on

Marathi Entertainment News : आज मकरसंक्रांतीचं औचित्य साधत अनेक नव्या सिनेमांची घोषणा करण्यात आली. मुंबई पुणे मुंबई या सिनेमाच्या यशस्वी त्रयीनंतर दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी त्यांच्या आगामी रोमँटिक सिनेमाची घोषणा केली. सतीश राजवाडे यांच्या गाजलेल्या प्रेमाची गोष्ट या सिनेमाचा सिक्वेल येतोय. नुकतंच प्रेमाची गोष्ट 2 या सिनेमाची घोषणा करण्यात आली. दोन घटस्फोटीत व्यक्ती पुन्हा प्रेमात पडण्याची ही भावनिक कहाणी या सिनेमात होती. नुकतंच या सिनेमाचा टायटल टीझर रिलीज करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com