

Satish Rajwade Clarification On Bigg Boss Marathi 6 Timings
esakal
Marathi Entertainment News : बिग बॉस मराठीचा सहावा सीजन आज सुरु होतोय. यंदाही अभिनेता रितेश देशमुख शोचं सूत्रसंचालन करणार आहे. पण या सिजपासून शोच्या प्रसारणाची वेळ रात्री 8 वाजता करण्यात आली आहे. याबद्दल चॅनेलचे Executive Vice President Marathi Cluster सतीश राजवाडे यांनी एका मुलाखतीत खुलासा केला.