विवाहित सतीश राजवाडेंसोबत जोडलं गेलेलं मुक्ता बर्वेचं नाव; पत्नीने दिलेली अशी प्रतिक्रिया, म्हणाली, 'मी स्वतः त्याला...'

MUKTA BARVE LINKUP WITH SATISH RAJWADE:मुक्ता बर्वे हिचं नाव मराठमोळे दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्याशी जोडलं गेलेलं. मात्र त्यावर सतीश यांच्या पत्नीने दिलेली प्रतिक्रिया महत्वपूर्ण ठरली.
mukta barve  satish rajwade

mukta barve satish rajwade

esakal

Updated on

मराठी सिनेसृष्टीतील अष्टपैलू अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वे हिचं नाव आहे. मुक्ताने तिच्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृहस्तीत स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. वयाच्या ४७ व्या वर्षीही ती अविवाहित आहे. तिने लग्न केलेलं नाही. मात्र इंडस्ट्रीमध्ये कुणाचं नाव कुणासोबत जोडलं जाइल याचा नेम नाही. असंच मुक्ताचं नाव लोकप्रिय दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्यासोबत जोडलं गेलं. त्याला कारण ठरलेली मुक्ताची एक मुलाखत मात्र त्यानंतर सतीश यांच्या पत्नीने त्यावर दिलेली प्रतिक्रिया ऐकूनच सगळे चकीत झाले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com