

Satrangi Badle Ka Khel Trailer Out
esakal
Entertainment News : अंशुमन पुष्कर, कुमुद मिश्रा आणि महवश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागातील सरंजामी परिस्थितीवर आधारित ‘सतरंगी-बदले का खेल’ या हिंदी मूळ नाट्य मालिकेचा ट्रेलर ZEE5ने प्रदर्शित केला आहे. जय बसंतू सिंह दिग्दर्शित आणि आरएनडी फिल्म एलएलपी निर्मित ही मालिका 22 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.