सत्यभामा! सती परंपरेला बळी पडलेल्या निष्पाप स्त्रियांची गाथा, निस्सीम प्रेमाच्या त्यागाची कहाणी, पोस्टर पाहून तुम्हीही व्हाल भावूक!

Satyabhama Marathi movie on Sati Pratha: सती परंपरेवर आधारित चित्रपट सत्यभामा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात माधव अभ्यंकर यांची मुख्य भूमिका असणार आहे.
Satyabhama Marathi movie on Sati Pratha
Satyabhama Marathi movie on Sati Prathaesakal
Updated on

मराठी चित्रपटसृष्टीत महिलाप्रधान कथांनी अनेकदा समाजाला आरसा दाखविण्याचं महत्त्वाचं काम केलं आहे. अशाच एका स्त्रीकेंद्री आणि सामाजिक विषयाला हात घालणारा ‘सत्यभामा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सतीप्रथेसारख्या अमानवी परंपरेवर आधारित ही कथा ८ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com