अखेर रहस्य उलगडलं! 'सौभाग्यवती वृंदा मोहन'मधील मोहनच्या भूमिकेत दिसणार 'हा' अभिनेता; साकारणार मुख्य भूमिका

SUN MARATHI VRUNDA MOHAN LEAD ACTOR: सन मराठीवरील 'सौभाग्यवती वृंदा मोहन' या मालिकेत मुख्य भूमिकेत कोणता अभिनेता दिसणार हे आता समोर आलंय.
saubhagyavati vrunda mohan lead actor

saubhagyavati vrunda mohan lead actor

esakal

Updated on

'सन मराठी'वर पहिल्यांदाच रहस्यमय मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. 'सौभाग्यवती वृंदा मोहन' या मालिकेच्या पहिल्या भाग प्रदर्शित होताच प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद पाहायला मिळत आहे. मालिकेच्या पहिल्या प्रोमोपासून ते पहिल्या भागापर्यंत मुख्य अभिनेता म्हणजेच मोहन ही भूमिका कोण साकारणार हे गुलदस्त्यात होतं. अखेर मोहन ही भूमिका साकारणारा अभिनेता संग्राम समेळ प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com