गावातील राजकारण आणि 'अवली'चा नवा संघर्ष; 'सौभाग्यवती सरपंच २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा ट्रेलर!

देविका दफ्तरदार, मिलिंद शिंदेंची दमदार स्टारकास्ट; 'सौभाग्यवती सरपंच २'चा ट्रेलर आणि पोस्टर प्रदर्शित!
saubhagyawati sarpanch

saubhagyawati sarpanch

esakal

Updated on

महिला सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश देत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली लोकप्रिय वेब सिरीज 'सौभाग्यवती सरपंच' आता एका नव्या आणि रंजक कथानकासह पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे. 'सौभाग्यवती सरपंच २'चा दमदार ट्रेलर आणि अधिकृत पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले असून, ही बहुप्रतीक्षित मालिका येत्या २४ जुलै २०२६ पासून 'अल्ट्रा झकास' मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Vijay Wategaonkar latest statement on Karad politics
Nirmala Nawale NCP appointment
Why was Surekha Nyare killed?
Kolhapur Shahuwadi killed investigation
Marathi News Esakal
www.esakal.com