Saurabh Gokhale & Anuja Sathe: 'आम्हाला मुल नकोय' सौरभ आणि अनुजाचा निर्णय चर्चेत, अभिनेत्री म्हणाली, 'माझा जास्त जीव प्राण्यात'
Saurabh Gokhale & Anuja Sathe Reveal They Don’t Want Kids: अभिनेता सौरभ गोखलेची पत्नी अनुजा हिने नुकतीच एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ती म्हणाली की, 'आम्हाला मुलं नकोय. त्यापेक्षा आमचा जीव प्राण्यात आहे.' सध्या तिचं वक्तव्य चर्चेत आहे.
Saurabh Gokhale & Anuja Sathe Reveal They Don’t Want Kidsesakal
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सौरभ गोखळे आणि अनुजा साठे यांचा मोठा चाहतावर्ग आहे. सौरभ आणि अनुजाच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. अशातच आता अनुजाचं एक व्यक्तव्य सध्या चर्चेत आलय. एका मुलाखतीमध्ये तिने मोठा खुलासा केला आहे.