SAVALYACHI JANU SAVLI
esakal
MYSTERY ACTRESS IN SAVALYACHI JANU SAVLI REVEALED?: झी मराठी वाहिनीवर मालिकांमध्ये अनेक बदल करण्यात येत आहे. काही मालिकांचा लीप आलय. तर काही मालिकांच्या वेळा बदलल्या आहेत. तर काही मालिकांच्या वेळा १५ मिनिटांनी वाढवण्यात आल्यात. त्यात सावळ्याची जणू सावली या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. आता ही मालिका दुपारच्या सत्रात सुरु करण्यात आली आहे. मालिकेत नवनवीन ट्वीस्ट येताना पहायला मिळताय.