'तो जर सर्वांसमोर बोलला किंवा अपमान केला तरी…' अभिनेत्री सविता मालपेकर प्रवीण तरडेबद्दल म्हणाल्या,'सतत प्रवीणच्या डोक्यात...'

SAVITA MALPEKAR PRAISES PRAVIN TARDE AFTER WORKING WITH HIM: अभिनेत्री सविता मालपेकर यांनी प्रवीण तरडेंसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. 'तो सर्वांसमोर बोलतो, पण कलाकाराचं कौतुकही करतो,' असं म्हणत त्यांनी प्रवीण आणि स्नेहल तरडे यांचं भरभरून कौतुक केलं.
SAVITA MALPEKAR

Marathi actress Savita Malpekar speaking about filmmaker and actor Pravin Tarde during an interview

esakal

Updated on

SAVITA MALPEKAR SHARES HER EXPERIENCE OF WORKING WITH PRAVIN TARDE: मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री सविता मालपेकर यांनी सिनेमासह मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यांची शिवा मालिकेतील बाई आजीची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. तसंच सावळ्याची जणू सावली मालिकेतही त्या पहायला मिळाल्या. त्यानंतर आता देऊळ बंद सिनेमात सुद्धा त्या होत्या. अशातच त्यांनी एका मुलाखतीत प्रवीण तरडेसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com