'तिला कॅन्सर झालाय आता ती लवकरच...' सविता मालपेकरांचं टक्कल पाहून पसरलेली अफवा, मांजरेकराकडे रडत जात म्हणालेल्या...

SAVITA MALPEKAR RECALLS CANCER RUMOURS AFTER SHAVING HER HEAD:'काकस्पर्श' चित्रपटातील भूमिकेसाठी टक्कल केल्यानंतर अभिनेत्री सविता मालपेकर यांच्याबद्दल कॅन्सर झाल्याची अफवा पसरली होती.
SAVITA MALPEKAR

SAVITA MALPEKAR

esakal

Updated on

KAKSPARSH FAME SAVITA MALPEKAR EMOTIONAL INTERVIEW: सविता मालपेकर या मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक भूमिका साकारल्या. त्यांच्या खलनायिकेच्या भूमिका जास्त चर्चेत आल्या. तसंच त्यांची काकस्पर्श सिनेमातील भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या भूमिकेसाठी सविता मालपेकर यांनी टक्कल केलं होतं. परंतु टक्कल केल्याचं पाहून त्यांना कॉन्सर झाल्याची अफवा सिनेसृष्टीत पसरली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com