'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील अभिनेत्रीने सुरू केला नवा बिझनेस; श्वानाच्या नावाने सुरु केला फूड ट्रक, कुठे आहे हा ट्रक?

Marathi Actress Starts Food Truck Business | Food Truck Named After Her Pet Dog And Its Location: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीने हॉटेल व्यवसायात एंट्री करत स्वतःचा फूड बिझनेस सुरू केलाय.
harsha gupte food truck

harsha gupte food truck

Updated on: 

अनेक मराठी कलाकार स्वतःचा बिझनेस करताना दिसतात. काही कलाकारांचा ज्वेलरी ब्रँड आहे तर काहींचा साड्यांचा व्यवसाय आहे. तर काहींचं स्वतःचं हॉटेल आहे. अभिनेत्री ऋतुजा बागवे, माधवी निमकर यांनी स्वतःचं हॉटेल सुरू केलंय. आता त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत आणखी एका अभिनेत्रीने हॉटेल व्यवसायात पाऊल ठेवलंय. त्यांनी स्वतःचा फूड ट्र्क सुरू केलाय. त्यांच्या पाळीव श्वानाच्या नावावर हा ट्र्क सुरू केलाय. ज्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगलीय. या अभिनेत्री आहेत हर्षा गुप्ते.

harsha-gupte-food-truck

harsha-gupte-food-truck

esakal

Loading content, please wait...