'आली का रे तुझी मुलगी' बायकोपेक्षा वयाने १५ वर्ष मोठे असल्याने सयाजी शिंदेची खिल्ली उडवायचे मित्र

SAYAJI SHINDE MARRIAGE STORY:अभिनेते सयाजी शिंदे यांनी पत्नी अलकासोबतच्या १५ वर्षांच्या वयाच्या अंतरामुळे मित्रांकडून टोमणे ऐकावे लागलेले.
SAYAJI SHINDE

SAYAJI SHINDE

esakal

Updated on

MARATHI ACTOR SAYAJI SHINDE NEWS: मराठी मनोरंजनविश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्या लाईफ पार्टनरचं वय त्यांच्यापेक्षा जास्त आहे. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेते सयाजी शिंदे. सयाजी शिंदे नेहमीच खासगी आयुष्याबद्दल स्पष्ट बोलत असतात. अशातच आता त्यांनी लग्नानंतरचा एक किस्सा शेअर केलाय. त्यांचं पत्नीपेक्षा वय १५ वर्ष जास्त असल्यानं अनेक लोक त्यांच्या पत्नीला मुलगी समजायचे. लोकमतला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पत्नीसोबतचा किस्सा शेअर केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com