SAYAJI SHINDE SON
esakal
MARATHI ACTOR SAYAJI SHINDE: सयाजी शिंदे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहे. त्यांनी मराठीसह अनेक भाषांमध्ये काम केलय. ते अभिनयासह समाजिक कार्यात सुद्धा सहभागी असतात. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत त्यांची एक वेगळी ओळख आहे. अशातच आता त्यांच्या पाठोपाठ त्यांचा मुलगा सुद्धा या क्षेत्रात सक्रीय झाल्याचं त्यांनी सांगितलं.