

Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील टीआरपीमध्ये नंबर 1 वर असलेली मालिका म्हणजे ठरलं तर मग. जुई गडकरी आणि अमित भानुशाली यांची मुख्य भूमिका असलेल्या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. सायलीचे आई-बाबा म्हणून घरी आलेल्या लोकांवर सायलीला संशय आला आहे.