Tharal Tar Mag : ज्जे बात ! सायली सगळ्यांसमोर करणार प्रियाची पोलखोल ; "हिला असंच पाहिजे" प्रेक्षक खुश

Star Pravah Tharal Tar Mag Upcoming Twist : स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग या मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे. मालिकेचा प्रोमो बघून प्रेक्षक खुश झाले आहेत.
Star Pravah Tharal Tar Mag Upcoming Twist
Star Pravah Tharal Tar Mag Upcoming Twist esakal
Updated on

Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग ही प्रेक्षकांची लाडकी मालिका. टीआरपीमध्ये नंबर 1 वर असलेली मालिका त्यातील ट्विस्ट अँड टर्न्समुळे चर्चेत असते. मालिकेत प्रियाने अश्विनशी लग्न केल्यामुळे प्रेक्षकांना जबरदस्त धक्का बसलाय. त्यातच आता सायली प्रियाची पोलखोल करणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com