

Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत आहेत. अर्जुन आणि सायलीने पुन्हा एकदा लग्न केल्यामुळे सुभेदार कुटूंब नाराज आहे. पण सायली काहीही करून सुभेदारांचं मन जिंकणार असल्याचं ठरवते. त्यातच आता मालिकेत रंजक वळण आलं आहे.