‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना

Mohan Joshi Felicitated On Maharashtrachi Hasyajatra Set : ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांचा महाराष्ट्राची हास्यजत्राच्या सेटवर सत्कार करण्यात आला. जाणून घेऊया याविषयी.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना
Updated on

Marathi Entertainment News : सोनी मराठी वाहिनीवरील प्रेक्षकांचा लाडका विनोदी कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ नेहमीच प्रेक्षकांना खळखळून हसवत असतो. पण याचबरोबर मनोरंजन क्षेत्रातील ज्येष्ठ आणि दिग्गज कलाकारांचा सन्मान करण्याची परंपराही या कार्यक्रमाने जपली आहे. येत्या भागात ‘देऊळ बंद २’ चित्रपटाची संपूर्ण टीम आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर उपस्थित राहणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com