
Entertainment News : साऊथ इंडस्ट्री सध्या बॉलीवूडला तोडीस तोड टक्कर देतेय. साऊथ इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार प्रसिद्ध झाले आहेत. त्यातीलच एक सुपरस्टार म्हणजे ज्युनिअर एनटीआर. ज्युनिअर एनटीआरचा स्वतःचा वेगळा चाहतावर्ग आहे. पण तुम्हाला माहितीये का ? ज्युनिअर एनटीआरच्या जन्मामुळे त्याचा तुटलेला परिवार एक झाला.