गायक शानची ४८ कोटींची मोठी प्रॉपर्टी डील; वांद्रेत खरेदी केले ३ फ्लॅट्स

SHAAN PROPERTY DEAL: गायक शान आणि पत्नी राधिका मुखर्जी यांनी मुंबईतील वांद्रे पश्चिममध्ये ४८ कोटी रुपयांचे तीन फ्लॅट्स खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.
Shaan Singer

SHAAN PROPERTY DEAL

esakal

Updated on: 

SHAAN BANDRA PROPERTY: आपल्या आवाजाने अनेक वर्षे संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा गायक शान सध्या त्याच्या गाण्यांमुळे नव्हे, तर मोठ्या रिअल इस्टेट व्यवहारामुळे चर्चेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शान आणि त्याची पत्नी राधिका मुखर्जी यांनी मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात ४८ कोटी रुपयांचे तीन फ्लॅट्स खरेदी केले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com