'नवऱ्यापेक्षा जास्त मी तुझ्यावर प्रेम करते' चाहतीनं भर कार्यक्रमात शाहरुखला केलं प्रपोज, किंग खान म्हणाला...'एकट्यात सांगायचं ना...'

SHAH RUKH KHAN'S FUNNY REPLY TO FEMALE FAN'S PROPOSAL GOES VIRAL: मंगळुरूमधील एका कार्यक्रमात शाहरुख खान याला एका महिला चाहतीने, "मी तुझ्यावर माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त प्रेम करते," असं म्हणत प्रेमाची कबुली दिली.
SHAH RUKH KHAN viral Video

SHAH RUKH KHAN viral Video

esakal

Updated on

SHAH RUKH KHAN'S MANGALURU EVENT VIRAL FAN MOMENT: बॉलिवूडचा किंग खानची पुन्हा एकदा चाहत्यांमध्ये चर्चा रंगताना पहायला मिळतेय. गुरुवारी २५ जून रोजी मंगळुरूमधील एका कार्यक्रमात शाहरुखने हजेरी लावली होती. या कार्यक्रमात एका महिला चाहतीनं सगळ्यासमोर प्रेम व्यक्त केलं. त्यावर शाहरुखने दिलेल्या मजेशीर उत्तराची सध्या सगळीकडे चर्चा रंगताना पहायला मिळतेय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com