

SHAHRUKH KHAN GANPATI
ESAKAL
बॉलिवूडमधील अनेक कलाकार त्यांच्या घरी गणपती बसवतात. कुणाच्या घरी पाच दिवसांचा तर कुणाच्या घरी दीड दिवसांचा गणपती असतो. शिल्पा शेट्टी ते सलमान खान अनेक कलाकार गणपती आणतात. अभिनेता शाहरुख खानदेखील त्याच्या घरी गणपती बसवतो. फक्त गणेशोत्सवच नाही तर दिवाळी, ईद असे सगळे सण ते साजरे करतात. आता शाहरुखने त्याच्या घरी गणपतीची पूजा कोण करतं याबद्दल सांगितलं आहे.