

Shah Rukh Khan
sakal
हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ने कमाईचा उच्चांक गाठला आहे. सर्वत्र या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. पाकिस्तानात गुप्त मोहीम राबविणाऱ्या भारतीय गुप्तचर हेरगिरीच्या हेरगिरीवर आधारित असल्याने ‘धुरंधर’ने प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढवली आहे.