
Bollywood Entertainment News : शाहरुख खान आणि सलमान खान नव्वदचं दशक गाजवत असतानाच हे दशक अजून एका अभिनेत्याची चर्चा होती. हा अभिनेता म्हणजे अजय देवगण. अजयचा 1994 मध्ये दिलवाले हा सिनेमा खूप गाजला. रवीना टंडन आणि सुनील शेट्टी यांचीही या सिनेमात मुख्य भूमिका होती. पण तुम्हाला माहितीये का ? हा सिनेमा शाहरुखला ऑफर करण्यात आला. पण क्षुल्लक कारणासाठी त्याने हा सिनेमा नाकारला.