
national awards
esakal
दिल्लीतील विज्ञान भवनात 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी, भारतीय सिनेमातील योगदानाबद्दल ज्येष्ठ दाक्षिणात्य अभिनेते मोहनलाल यांना सर्वोच्च दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.