शाहिद कपूरला पाहताच करीना धावत आली, मिठी मारली अन्...; चाहत्यांची मनं जिंकणारा Video

JAB WE MET FAME SHAHID KAPOOR AND KAREENA KAPOOR VIRAL HUG VIDEO: IIFA सोहळ्यात शाहिद कपूर आणि करीना कपूर यांनी एकमेकांना मिठी मारून अभिवादन केले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
SHAHID AND KAREENA VIRAL VIDEO

SHAHID KAPOOR AND KAREENA KAPOOR VIRAL HUG VIDEO

esakal

Updated on: 

SHAHID AND KAREENA REUNITE AT IIFA EVENT: बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता शाहिद कपूर हे हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध सेलिब्रिटी आहेत. दोघांचा 'जब वी मेट' हा सिनेमा प्रचंड हिट झाला होता. आजही चाहते तितक्याच आवडीनं त्यांचा सिनेमा पाहत असतात. परंतु २००७ मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं होतं. त्यानंतर ते एकत्र कधीच पहायला मिळाले नाही. अशातच आता दोघांना एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये करिना आणि शाहिद एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com