SHAHID-KAREENA VIRAL MMS
esakal
KAREENA-SHAHID MMS SCANDAL:बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर सध्या टॉप अभिनेत्रीपैकी एक आहे. तिने २००० साली सिनेसृष्टीत पदार्पण केलं. तिने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे केले. परंतु करिअरपेक्षा तिची वयक्तिक आयुष्यामुळे तिची बरीच चर्चा रंगली. शाहिद कपूरसोबतच तिचं नात्याबद्दल तर आज देखील चर्चा होते. दोघांचा जब वी मेट हा सिनेमा तर प्रचंड चर्चेत होता.