Latest Bollywood News: पॉडकास्ट दरम्यान केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तो चांगलाच अडचणीत आला आहे. करीना कपूरसोबत काम करण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्याने केलेले असंवेदनशील उत्तर सोशल मीडियावर वादाचा विषय ठरले आहे..शाहनवाजने पॉडकास्टमध्ये म्हटले की, “मी करीना कपूरच्या मुलाची भूमिका करू शकतो.” या विधानाने चाहत्यांचा राग अनावर झाला. बॉलिवूडच्या प्रतिष्ठित अभिनेत्रीबाबत केलेल्या या बेताल वक्तव्यामुळे शाहनवाजवर चाहत्यांनी सोशल मीडियावर चांगलाच हल्लाबोल केला आहे. “आपल्या वयाचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला करीना कपूरसोबत काम करण्याची लायकी नाही,” अशा शब्दांत चाहत्यांनी त्याला चांगलेच सुनावले..अभिनयात नाव कमावण्यासाठी झगडणाऱ्या खखान शाहनवाजसाठी हा प्रकार चांगलाच नकारात्मक ठरला आहे. 27 वर्षीय हा अभिनेता सोशल मीडियावर विनोदी व्हिडीओंसाठी ओळखला जातो, पण यावेळी त्याच्या अडचणींचे कारण त्याचे वादग्रस्त वक्तव्य ठरले आहे. करीना कपूरबाबतचा अपमानास्पद सूर आणि स्त्रीविरोधी मानसिकता चाहत्यांना चीड आणणारी ठरली आहे..Monali Thakur : कॉन्सर्ट सोडून मोनाली गेली ; बघा वाराणसीच्या शो मध्ये काय घडलं !.करीना कपूर जी आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करते, तिच्याबाबत अशा स्वरूपाची टिप्पणी अनेकांच्या मते फाजील आणि अपमानजनक आहे. शाहनवाजच्या या वर्तनामुळे त्याची प्रतिमा आणि करिअर दोन्ही धोक्यात आल्याचे चित्र आहे..स्टारडम मिळाल्यानंतर अमिताभ यांचं वागणं एकदम बदललं... बिग बींबद्दल असं का म्हणाल्या मौसमी चॅटर्जी .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.