SHAH RUKH KHAN INJURY: शाहरुखचे अपघात वाचून अंगावर काटा येईल! आधीही सहन केल्या 5 मोठ्या दुखापती
Shah Rukh Khan Suffers Another Injury During ‘King’ Shoot | Full Injury History: बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान याला किंग चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान गंभीर दुखापत झाली आहे. परंतु शाहरुखची ही पहिली दुखापत नसून याआधीही त्याला अनेक दुखापती झाल्या आहेत.
Shah Rukh Khan Suffers Another Injury During ‘King’ Shoot | Full Injury History: esakal