बॉलिवूडमधील अनके मोठ्या सेलिब्रिटींवर कास्टिंग काउचचे आरोप आहे. अनेक निर्माते, कलाकार, दिग्दर्शक कास्टिंग काउचचे बळी ठरतात. अशातच एकेकाळी बॉलिवूडचा खलनायक म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेत्यावर सुद्धा कास्टिंग काउचचा आरोप होता. एका स्टिंग ऑपरेशनमध्ये त्याने एका मुलीला नोकरी देण्यासाठी घाणेरडी मागणी केल्याचं उघड झालं होतं.