SHAKTI KAPOOR ON SHRADDHA KAPOOR
esakal
SHRADDHA KAPOOR STUBBORN AND MOODY NATURE: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या अभिनयापेक्षा तिचा साधेपणा प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहते. कधी कधी तर ती चाहत्यांच्या पोस्टवर कमेंट करताना सुद्धा पहायला मिळते. दरम्यान काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचे खलनायक शक्ती कपूर यांनी लेक श्रद्धाच्या स्वभावाबद्दल सांगितलंय.