SHAKTI KAPOOR
esakal
BOLLYWOOD FAMILY CONNECTION OF SHRADDHA KAPOOR EXPLAINED: बॉलिवूडमधील खलनायक म्हणून शक्ती कपूर यांना ओळखलं जातं. त्यांनी बॉलिवूडमध्ये स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. एक काळ असा होता, जेव्हा सिनेमातील खलनायक म्हणून पहिली पसंती शक्ती कपूर यांना असायची. शक्ती कपूरच्या पावलावर पाऊल ठेवत मुलगी श्रद्धा कपूरने सुद्धा बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केलीय. अभिनेत्री, गायिका, डिझायनर म्हणून ती प्रसिद्ध आहे.