ज्यांच्या ठसक्याने रंगायचा लावणीचा फड! त्या शकुंतलाताई नगरकर काळाच्या पडद्याआड, कलाविश्वावर शोककळा

VETERAN LAVANI QUEEN SHAKUNTALA NAGARKAR PASSES AWAY AT 66: ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतलाताई नगरकर यांचं २२ सप्टेंबर २०२६ रोजी वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झालं. काही महिन्यांपूर्वी त्यांना कर्करोगाचं निदान झालं होतं आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते.
 LAVANI QUEEN SHAKUNTALA NAGARKAR PASSES AWAY

LAVANI QUEEN SHAKUNTALA NAGARKAR PASSES AWAY

esakal

Updated on

SHAKUNTALA NAGARKAR DIES AFTER BATTLE WITH CANCER: ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतलाताई नगरकर यांचं निधन झालय. २२ सप्टेंबर २०२६ रोजी त्यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. काही महिन्यांपूर्वी त्यांना कर्करोगाचं निदान झालं होतं. त्यांच्यावर उपचार सुरु होते, परंतु त्यातच त्यांचं निधन झालय. त्यांच्या जाण्याने लावणी आणि महाराष्ट्राच्या लोककला क्षेत्रातील कलाकारांनी शोक व्यक्त केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com