
Marathi Entertainment News : अभिनेता शरद केळकर त्याचा भारदस्त आवाज आणि दमदार अभिनय यामुळे बॉलिवूड प्रसिद्ध आहे. मराठीतही शरदने स्वतःची ओळख कमावली आहे. महाराष्ट्रीयन कुटूंबातून असला तरीही शरदचं बालपण आणि तरुणपण ग्वालियरमध्ये गेलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत त्याने त्याच्या स्ट्रगलविषयी भाष्य केलं.