

SHARAD PONKSHE ON ASHWINI EKBOTE
ESAKAL
सिनेसृष्टीत कुणीही कुणाचा मित्र नसतो असं म्हणतात. मात्र काही कलाकार हे शब्द खोटे करून दाखवतात. हे कलाकार एकमेकांचे खूप चांगले मित्र बनतात. अशा अनेक कलाकारांचे ग्रुप आहेत. जोड्या आहेत जे एकमेकांसाठी उभे राहतात. लोकप्रिय अभिनेते शरद पोंक्षे आणि दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांची जोडी देखील त्यांच्यामधील एक. त्यांनी अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये एकत्र काम केलेलं. मात्र २२ नोव्हेंबर २०१६ रोजी अश्विनी यांचं निधन झालं. शरद यांनी एक चांगली मैत्रीण दिलेल्या मुलाखतीत शरद यांनी अश्विनी यांच्या मृत्यूचं दुःख पचवणं आपल्याला अवघड गेल्याच सांगितलं आहे.