छोट्या पडद्यावर गाजलेची कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु यंदा या मालिकेत मोठे बदल करण्यात आले आहे. सगळ्यात मोठा बदल म्हणजे डॉ. निलेश साबळे या शोमध्ये दिसणार नाहीत. यंदा चला हवा येऊ द्या या शोमध्ये अभिजीत खांडेकर असणार आहे. दरम्यान आता राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी साबळेबाबत एक पोस्ट शेअर केली. ज्याची सोशल मीडियावर चर्चा होताना पहायला मिळतेय.