
Bollywood News : शार्क टॅंक या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेलाउद्योजक आणि बोट कंपनीचा निर्माता अमन गुप्ताने एका बॉलीवूड अभिनेत्याची पोल खोल केली. हा अभिनेता अतिशय गर्विष्ठ आहे पण तो तसं दाखवत नाही असं तो म्हणाला सध्या यावरून जोरदार चर्चा सोशल मीडियावर होताना पाहायला मिळते.