
Marathi News : मराठी चित्रपटसृष्टीत प्रेमकथांना नेहमीच खास स्थान मिळालं आहे. कधी पहिल्या प्रेमाची धडधड, तर कधी नात्यांमधील गुंतागुंत. प्रेक्षकांनी या कहाण्यांवर भरभरून प्रेम केलं आहे. आता अशाच हृदयस्पर्शी आणि भावनिक प्रवासाची अनुभूती देण्यासाठी शशिकांत धोत्रे दिग्दर्शित ‘सजना’ हा चित्रपट आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.