

shatak
esakal
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) स्थापनेच्या 100 वर्षांच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या ‘शतक : संघाचे 100 वर्ष’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. संघाची शंभर वर्षांची वाटचाल, त्यांची विचारधारा आणि सामाजिक योगदान असलेला हा चित्रपट आहे. हा चित्रपट 19 फेब्रुवारी 2026 रोजी देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.