
Bollywood Entertainment News : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला 1993 साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात अटक झाली होती. पाच वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर संजय दत्त जेलमधून बाहेर आला. त्याची सुटका करण्यासाठी त्याचे वादळ आणि माजी दिवंगत खासदार सुनील दत्त यांनी खूप प्रयत्न केले. तर नुकतंच बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेते-खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी याविषयी धक्कादायक खुलासा केला.