बॉलिवूड अभिनेत्री शाजान पदमसीनने गुपचूप लग्न उरकलय. 'दिल तो बच्चा है जी' आणि 'रॉकेट सिंग' चित्रपटात तिने आपल्या अभिनयातून प्रेक्षखांच्या मनात अधिराज्य गाजवलं होतं. वयाच्या 37 व्या वर्षी तिने तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्न करत नवीन आयुष्याला सुरुवात केलीय. शाजानच्या मित्र-मैत्रिणींनी तिच्या लग्नातील काही फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.