‘तारिणी’ मालिकेत नवा ट्विस्ट; शीतल क्षीरसागरची एण्ट्री चर्चेत, साकारणार 'ही' भूमिका

SHEETAL KSHIRSAGAR ENTERS ‘TARINI’ SERIAL: ‘तारिणी’ मालिकेत सध्या नवे ट्विस्ट पाहायला मिळत असून आता अभिनेत्री शीतल क्षीरसागरची मालिकेत दमदार एन्ट्री झाली आहे. त्या मालिकेत पद्मिनी काकू म्हणजेच पद्मिनी खांडेकरची भूमिका साकारणार आहेत.
SHEETAL KSHIRSAGAR

SHEETAL KSHIRSAGAR

esakal

Updated on

NEW TWIST IN ‘TARINI’; 'तारिणी' या मालिकेत अनेक ट्वीस्ट येताना पहायला मिळताय. या मालिकेत सध्या नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. गेल्या काही दिवसापासून मालिकेत तारिणीच्या टीममध्ये एक नवीन ऑफिसर येणार असल्याचं सांगितलं होतं. तेव्हापासून ती नवीन ऑफिसर कोण असणार? याची उत्सुकता प्रेक्षकांची लागली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com